महाराष्ट्र तलाठी भरतीची प्रारूप जाहिरात प्रसिद्ध

Author: DreamPirates | Last Updated : 2023-06-05 00:00:00
महाराष्ट्र तलाठी भरतीची प्रारूप जाहिरात प्रसिद्ध

महाराष्ट्र सरकारने गेल्या कित्येक महिन्यांपासून तलाठी भरती होणार आहे अशी घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नव्हती. आज दिनांक 03 जून 2023 रोजी सरकारने तलाठी भरती ला मान्यता दिली आहे व यानुसार या भरती साठी एकूण 4 हजार 625 जागांची तलाठी भरती केली जाणार आहे.

Tag : global

Relative Posts

Indian diplomats to boycott Beijing Winter Olympics

Indian diplomats to boycott Beijing Winter Olympics

The torchbearer for the Winter Olympics 2022, Qi Fabao, was captured in June 2020 by Indian forces when he tried to mount an attack on Indian forces in the Galwan Valley.
महाराष्ट्र तलाठी भरतीची प्रारूप जाहिरात प्रसिद्ध

महाराष्ट्र तलाठी भरतीची प्रारूप जाहिरात प्रसिद्ध

महाराष्ट्र तलाठी भरतीची प्रारूप जाहिरात प्रसिद्ध